सातबारा Watch

← वरवंटी

Ferfar #11598 · वरवंटी

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
88
Talathi
आशिष शिवाजी चव्‍हाण
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- इराप्पा बसवंत रेकूडगे ,सय्यद फैय्याज दादामियॉ रा. वरवंटी (खाता क्रमांक 276) यांचे गट क्रमांक 88, क्षेत्र 0.2907 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.1089 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :नाजीमोद्दीन फय्याजोद्दीन पटेल गट क्रमांक 88 खाजगी प्‍लॉट नं 8 ते 14 एकुण क्षेत्र 0.1089 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील दस्त क्रमांक 1635 दिनांक 18/03/2009 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.