Ferfar #11733 · वरवंटी
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16
- Talathi
- आशिष शिवाजी चव्हाण
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
1. लिहुन देणार:- बाळु बापुराव हरगावकर रा. (खाता क्रमांक ) यांचे गट क्रमांक 16, क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : शामा उत्तम कळसे , (खाता क्रमांक :- 320408) गट क्रमांक 16 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5985 दिनांक 24/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 54000 घेऊन खरेदी दिली.
2. लिहुन देणार:- प्रशांत रामचंद्र पवार रा. (खाता क्रमांक 8616) यांचे गट क्रमांक16, क्षेत्र 0.2099 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : बाळु बापुराव हरगावकर, (खाता क्रमांक :- ) गट क्रमांक 16 क्षेत्र 0.0056 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5641 दिनांक 16/09/2015 प्रमाणे रक्कम रुपये 48000 घेऊन खरेदी दिली.
वरील नमुद लिंकींग नुसार प्रशांत रामचंद्र पवार यांचे नावासमोरील क्षेत्रातुन प्लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार शामा उत्तम कळसे यांचे नावे नोंद घेण्यात आली. करीता सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.