Ferfar #11757 · वरवंटी
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- आशिष शिवाजी चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ईक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि शाखा लातूर
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकला नंदकुमार स्वामी रा. वरवंटी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10822-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 790000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94 क्षेत्र 0.0074 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला नंदकुमार स्वामी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 790000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शिवकुमार नंदकुमार स्वामी (खाता क्रमांक :- 10020) ,
वैशाली शिवकुमार स्वामी (खाता क्रमांक :- 10020) ,