Ferfar #4956 · बसवंतपूर
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- आशिष शिवाजी चव्हाण
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.शाखा औसा रोड लातुर
गहाणखत लिहुन देणार : राजकुमारी गोविंद सोनी रा. बसवंतपूर यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9361-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1920000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 क्षेत्र 0.0516 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमारी गोविंद सोनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1920000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार मे.श्रीकृष्ण इंडस्ट्रीज तर्फे प्रोप्रा. राजेश द्वारकादास सोनी (खाता क्रमांक :- 403) ,