सातबारा Watch

← बसवंतपूर

Ferfar #4957 · बसवंतपूर

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
आशिष शिवाजी चव्‍हाण
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.शाखा औसा रोड लातुर गहाणखत लिहुन देणार : राजकुमारी गोविंद सोनी रा. बसवंतपूर यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9359-2026 दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1894000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 0.0372 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमारी गोविंद सोनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1894000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार मे.सहयाद्री इंडस्ट्रीज तर्फे प्रोप्रा. अरविंद दत्तप्रसाद जाखोटीया (खाता क्रमांक :- 82345) ,