सातबारा Watch

← आर्वी

Ferfar #17809 · आर्वी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
कूलदीप वैजनाथ गायकवाड
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दीनदयाल नागरी सहकारी बॅक मर्यादित गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत बळीराम चव्‍हाण ,सविता चंद्रकांत चव्‍हाण रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9819-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 0.0090 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत बळीराम चव्‍हाण ,सविता चंद्रकांत चव्‍हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.