Ferfar #17813 · आर्वी
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- कूलदीप वैजनाथ गायकवाड
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा एम आय डी सी एरिया लातूर
गहाणखत लिहुन देणार : भिमराव उत्तमराव हासुळे रा. आर्वी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8802-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3027000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव उत्तमराव हासुळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3027000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.