सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40103 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 1. लिहुन देणार:- मधु प्रमोदजी अग्रवाल रा. (खाता क्रमांक ) यांचे सर्व्हे क्रमांक 158, क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : योगेश माधव गुंडाळे , (खाता क्रमांक :-38542) सर्व्हे क्रमांक 158 क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7700 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली. 2. लिहुन घेणार : मधु प्रमोदजी अग्रवाल, (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 158 क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी लिहुन देणार:- अनुप घनशाम अग्रवाल रा. (खाता क्रमांक 25659 ) यांचे सर्व्हे क्रमांक 158, क्षेत्र 0.1089 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1084 दिनांक 15/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 300000 घेऊन खरेदी दिली. वरील नमुद लिंकींग नुसार अनुप घनशाम अग्रवाल यांचे नावासमारील क्षेत्रामधुन प्‍लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार योगेश माधव गुंडाळे यांचे नावे नोंद घेण्‍यात आली. करीता सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.