सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40432 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
131/ब
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक शाखा लातूर गहाणखत लिहुन देणार : शहजादी गफुर बागवान रा. लातूर (ग्रा.) यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9133-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 131/ब क्षेत्र 0.0077 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहजादी गफुर बागवान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.