सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40448 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
151
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- शिवाजी पंढरी चामे रा. (खाता क्रमांक 23655) यांचे सर्व्हे क्रमांक151, क्षेत्र 0.0372 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0372 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष बाबुराव गोडभरले , (खाता क्रमांक :-38485) सर्व्हे क्रमांक 151 क्षेत्र 0.0372 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2205 दिनांक 15/02/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1725000 घेऊन खरेदी दिली. खरेदीखतानुसार लिहुन देणार शिवाजी पंढरी चामे यांनी सदर प्‍लॉट हा विजयकुमार विश्‍वनाथ कापसे यांचे कडुन खरेदीखत दस्‍त क्र 2953 दि. 06/12/1995 अन्‍वये खरेदी घेतला असुन विजयकुमार विश्‍वनाथ कापसे यांनी किसन संतुकराव जोशी यांचेकडुन खरेदीखत दस्‍त क्र 2666 दि. 26/04/1991 अन्‍वये खरेदी घेतला आहे. तसेच विजयकुमार विश्‍वनाथ कापसे यांचे नावे आज रोजीच्‍या अभिलेखानुसार क्षेत्रफळ नसुन सदरचे प्‍लॉट क्षेत्र हे चंद्रसेन व्‍यंकटराव लहाडे ,पवनकुमार मारुतीराव भिसे ,शरद सुखदेव भिसे यांचे नावे असलेमुळे त्‍यांनी नोंदणीकृत संमत्‍तीपत्र दस्‍त क्र 10089 दि. 08/10/2026 अन्‍वये क्षेत्र कमी करणेस संमत्‍ती दिली आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.