Ferfar #40450 · लातूर (ग्रा.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- प्रविण चंद्रकांत कस्तूरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- विजयकुमार विश्वनाथ कापसे रा. (खाता क्रमांक 23655) यांचे सर्व्हे क्रमांक 151, क्षेत्र 0.0395 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0395 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : मल्लिकार्जुन संग्रामप्पा कारंजे , (खाता क्रमांक :-38487) सर्व्हे क्रमांक 151 क्षेत्र 0.0395 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 400 दिनांक 20/02/1995 प्रमाणे रक्कम रुपये 58000 घेऊन खरेदी दिली.
खरेदीखतानुसार लिहुन देणार विजयकुमार विश्वनाथ कापसे यांनी किसन संतुकराव जोशी यांचेकडुन खरेदीखत दस्त क्र 2666 दि. 26/04/1991 अन्वये खरेदी घेतला आहे. तसेच विजयकुमार विश्वनाथ कापसे यांचे नावे आज रोजीच्या अभिलेखानुसार क्षेत्रफळ नसुन सदरचे प्लॉट क्षेत्र हे चंद्रसेन व्यंकटराव लहाडे ,पवनकुमार मारुतीराव भिसे ,शरद सुखदेव भिसे यांचे नावे असलेमुळे त्यांनी नोंदणीकृत संमत्तीपत्र दस्त क्र 10095 दि. 08/10/2026 अन्वये क्षेत्र कमी करणेस संमत्ती दिली आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.