सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40466 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
234/3
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा लातूर गहाणखत लिहुन देणार : भाग्‍यश्री शिवाजी फुलमाळी ,रोहीत शिवाजी फुलमाळी ,वंदना शिवाजी फुलमाळी ,सुशिला शिवाजी फुलमाळी रा. लातूर (ग्रा.) यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10430-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234/3 क्षेत्र 0.0163 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्‍यश्री शिवाजी फुलमाळी ,रोहीत शिवाजी फुलमाळी ,वंदना शिवाजी फुलमाळी ,सुशिला शिवाजी फुलमाळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.