Ferfar #40492 · लातूर (ग्रा.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- प्रविण चंद्रकांत कस्तूरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:- विजयकुमार विश्वनाथ कापसे रा. (खाता क्रमांक 23655) यांचे सर्व्हे क्रमांक151, क्षेत्र 1.6830 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0371 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : सिद्रामआप्पा संग्रामप्पा कारंजे , (खाता क्रमांक :-38518) सर्व्हे क्रमांक 151 क्षेत्र 0.0371 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 401 दिनांक 20/02/1995 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.
वरील खरेदीखतानुसार विजयकुमार विश्वनाथ कापसे यांनी किसन संतुकराव जोशी यांचेकडून दस्त क्र. 2666/1991 अन्वये दि.26/04/1991 रोजी खरेदी घेतलेली आहे. सदर मिळकतीपैकी भूखंड क्र. 17 पूर्ण सिद्राम संग्रामप्पा कारंजे यांनी विजयकुमार विश्वनाथ कापसे यांचेकडून दस्त क्र.401/1995 अन्वये दि.20/02/1995 रोजी खरेदी घेतलेला आहे. तसेच त्याबाबत चुक दुरुस्ती दस्त क्र. 4196/2005 दि.21/12/2005 नोंदविण्यात आला आहे. तसेच सदर मिळकत ही सुकुमार सिद्रामआप्पा कारंजे यांना पोटगी म्हणून त्यांचे पती सिद्राम संग्रामप्पा कारंजे यांनी वि.दि. दावा क्र. 155/2017 अन्वये तडजोड करुन दिली आहे. तसेच विजयकुमार विश्वनाथ कापसे यांचे नावे आज रोजीच्या अभिलेखानुसार क्षेत्रफळ नसुन सदरचे प्लॉट क्षेत्र हे चंद्रसेन व्यंकटराव लहाडे ,पवनकुमार मारुतीराव भिसे ,शरद सुखदेव भिसे यांचे नावे असलेमुळे त्यांनी नोंदणीकृत संमत्तीपत्र दस्त क्र 10096 दि. 10/07/2026 अन्वये क्षेत्र कमी करणेस संमत्ती दिली आहे. करीता सुकुमार सिद्रामआप्पा कारंजे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.