सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40504 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
269/ब/2
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : जनता सह बॅक लि.धाराशिव लिहून घेणार : मनोज बाबुराव राजे यांनी सर्व्हे क्रमांक : 269/ब/2 तपशिल : प्रमाणे मनोज बाबुराव राजे यानी उस्मानाबाद जनता सह बँक लि उस्मानाबाद शाखा शिवाजी चौक, लातूर यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 33218 प्रमाणे मनोज बाबुराव राजे ,शिवगंगा मनोज राजे यानी उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद शाखा शिवाजी चौक लातूर ,उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि उस्मानाबाद शाखा शिवाजी चौक लातूर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 35868 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र 915 दिनांक १४/०८/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.