सातबारा Watch

← लातूर (ग्रा.)

Ferfar #40542 · लातूर (ग्रा.)

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
148/2
Talathi
प्रविण चंद्रकांत कस्‍तूरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 1. लिहुन देणार:- संजीवनी विजयकुमार जडे रा. (खाता क्रमांक ) यांचे सर्व्हे क्रमांक 148/2, क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : दयानंद बाबुराव सुवर्णकार , (खाता क्रमांक :- 38545) सर्व्हे क्रमांक 148/2 क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1759 दिनांक 04/07/1997 प्रमाणे रक्कम रुपये 30500 घेऊन खरेदी दिली. 2. लिहुन देणार:- शशीकांत महादेवप्पा मजगे रा. (खाता क्रमांक 501) यांचे सर्व्हे क्रमांक148/2, क्षेत्र 1.4023 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संजीवनी विजयकुमार जडे, (खाता क्रमांक :- ) सर्व्हे क्रमांक 148/2 क्षेत्र 0.0078 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1222 दिनांक 14/05/1996 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली. लिंकींग नुसार मुळ मालक शशीकांत महादेवप्पा मजगे यांचे नावासमोरील क्षेत्रामधुन नमुद प्‍लॉट क्षेत्रफळ कमी करुन लिहुन घेणार दयानंद बाबुराव सुवर्णकार यांचे नावे नोंद घेण्‍यात आली. करीता सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.