सातबारा Watch

← महाराणा प्रताप नगर

Ferfar #17985 · महाराणा प्रताप नगर

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
धुमाळ गोपाळ उत्‍तमराव
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- हरिप्रसाद मंगलदास ठाकरे रा. महाराणा प्रताप नगर(खाता क्रमांक436) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0432 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दिनांक 12/09/2001 रोजी खरेदीखत क्र 4650 ने कडाप्‍पा जयवंत हत्‍तेकर यांना विक्री केला त्‍यानंतर त्‍यांनी दिनांक 03/10/2002 रोजी खरेदीखत क्र 6284 ने सिद्राम सोपान आयवळे यांना विक्री केला त्‍यानंतर त्‍यांनी दिनांक 17/06/2008 रोजी खरेदीखत क्र 4334 ने सटवाबाई उर्फ सुधाबाई नामदेव तोरणे यांना विक्री केला त्‍यानंतर त्‍यांच्‍याकडुण लिहुन घेणार :मुसलीबाई मारुती चव्‍हाण , (खाता क्रमांक :-36758)गट/सर्व्हे क्रमांक 72 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5866 दिनांक 30/09/2013 प्रमाणे रक्कम रुपये 30000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.