सातबारा Watch

← महाराणा प्रताप नगर

Ferfar #17991 · महाराणा प्रताप नगर

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
99/अ
Talathi
धुमाळ गोपाळ उत्‍तमराव
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅंक लातूर, गंज गोलाई लातूर लिहुन देणार : सुनिता उमाकांत चिल्ले रा. महाराणा प्रताप नगर गट नंबर/ सर्वे नंबर 99/अ यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9000 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 00.0126 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता उमाकांत चिल्ले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.