सातबारा Watch

← महाराणा प्रताप नगर

Ferfar #18060 · महाराणा प्रताप नगर

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
30/अ
Talathi
धुमाळ गोपाळ उत्‍तमराव
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- कमलाकर गोविंदराव कुलकर्णी रा. महाराणा प्रताप नगर(खाता क्रमांक2819) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0526 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कमलबाई वसंतराव पवार यांनी दस्त क्रमांक 1061 दिनांक 12/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन अंबुजा कमलाकर कुलकर्णी यांच्‍याकडुण 204 चौमी खरेदीखत करुन घेतला त्‍यांनतर कमलबाई वसंतराव पवार यांनी दस्त क्रमांक 11730 दिनांक 25/11/2025 ने सुनिल वसंतराव पवार यांना विक्री केला शिल्‍लक 102 चौमी लिहुन घेणार :कमलबाई वसंतराव पवार , (खाता क्रमांक :-24922)गट/सर्व्हे क्रमांक 30/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0102 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1061 दिनांक 12/04/1993 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तरी नोंद मंजुरीस्‍तव सादर.