सातबारा Watch

← सिकंदरपूर

Ferfar #2972 · सिकंदरपूर

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
87/1
Talathi
SHRIKANT DILIPRAO UDATE
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र , खाडगाव लिहुन देणार : मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार नितीनकुमार विजयकुमार नावंदर, मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार महेश नयनकुमार नावंदर रा. सिकंदरपूर गट नंबर/ सर्वे नंबर 87/1 यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7487 दिनांक 24/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5521 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार नितीनकुमार विजयकुमार नावंदर,मे नॉर्थ वेस्‍ट इन्‍फ्रा भागीदारी संस्‍था तर्फे भागीदार महेश नयनकुमार नावंदर, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026-27 दिनांक 24/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.