Ferfar #2973 · सिकंदरपूर
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- SHRIKANT DILIPRAO UDATE
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार ललिता नागेशराव फड यांनी अर्ज व शपथपत्र देवुन गाव सिकंदरपुर गट नं 25 मध्ये 40 आंबा, 30 नारळ, 15 चिकु, 15 पेरु या जातीच्या झाडांची नोंद व एक स्वतंत्र बोअर नोंद करण्यास सुचविले असता सदरील गटात जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष स्थळ पाहणी करून ललिता नागेशराव फड यांच्या हिस्सात 40 आंबा, 30 नारळ, 15 चिकु, 15 पेरु या जातीच्या झाडांची नोंद व एक स्वतंत्र बोअरवेल नोंद घेण्यात येत आहे. नोंद सादर.