सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25141 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक , गंजगोलाई लातुर लिहुन देणार : आनंदा सुनिल कोचेटा , सुनिल हुकुमचंद कोचेटा रा. खाडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 68 यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4247 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0671 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा सुनिल कोचेटा ,सुनिल हुकुमचंद कोचेटा , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 61 दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.