सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25187 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
120/ब/2
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र , लातुर लिहुन देणार : चैताली विशाल चव्हाण रा. खाडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 120/ब/2 यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7861 दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैताली विशाल चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AK2/LATUR MAIN/ADV/2026-27 दिनांक 29/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.