सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25189 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
46/अ
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : प्रकरण क्र.2026/आरओआर/अे-170 आदेश दिनांक : 14/10/2026 अर्जदार-बाळासाहेब रामभाऊ देशमुख रा.विशाल नगर बार्शी रोड लातुर यांनी अर्ज व मा.उपविभागीय अधिकारी लातुर यांचेकडील आदेश क्रमांक : प्रकरण क्र.2026/आरओआर/अे-170 आदेश दिनांक : 14/10/2026 या निकालाची समद दिलेवरुन मौ.खाडगाव येथील जमीन सर्व्‍हे नंबर 46/ अ मधील फेरफार क्रमांक 20741 व 20742 दिनांक 20/11/2023 रोजी फेर प्रकरणातील सुधाकर ज्‍योतीराम तोडकर,महेश ज्योतीराम तोडकर,उमेश ज्‍योतीराम तोडकर क्षेत्र 0.0103 चौ.मी.फेरफार क्रमांक 20741 व सुधाकर ज्‍योतीराम तोडकर, महेश ज्योतीराम तोडकर क्षेत्र 0.0061 चौ.मी.फेरफार क्रमांक 20742 याची नोंद रद्य करण्‍यात आली.व सदरील क्षेत्र बाळासाहेब रामभाऊ देशमुख यांच्‍या नावे एकुण क्षेत्र 0.0164 आदेशाप्रमाणे देण्‍यात आले.सबब नोंद मंजुरीस्‍तव सेवेत सादर.