सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25195 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20/2/ब
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ़ महाराष्ट्र शाखा चिंचोलीराववाडी गहाणखत लिहुन देणार : अंकुश लहू भिंगे रा. खाडगांव यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9439-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1584000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/2/ब क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंकुश लहू भिंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1584000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.