सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25197 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
90/2
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : जनता सहकारी बॅंक लि धाराशिव शाखा छत्रपती शिवाजी महाराज चौक लातुर लिहून घेणार : ज्ञानदेव बाबुराव कलाल यांनी सर्व्हे क्रमांक : 90/2 तपशिल : महेश अर्बन को.ऑ. बँक, लि. अहमदपूर शाखा – लातूर यांचे कर्ज रु. 15,00,000/- ज्ञानेश्व0र बाबूराव जठार (कलाल) यांचे नावे - 9450 प्रमाणे ज्ञानदेव बाबुराव कलाल यानी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंक म. उस्मानाबाद शाखा शिवाजी चौक, लातूर यांच्या कडुन रक्कम रुपये 5000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16886 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.