Ferfar #25203 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/2
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्ञानदेव बाबुराव जठार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्ञानदेव बाबुराव कलाल ऐवजी ज्ञानदेव बाबुराव जठार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार लातुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1636620 दि. 21/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/07/2016 मधील नोंदणी क्र.पी-1636620 अन्वये ज्ञानदेव बाबुराव कलाल ऐवजी ज्ञानदेव बाबुराव जठार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .