Ferfar #25218 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/1/अ
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र , लातुर
लिहुन देणार : जयश्री नारायणराव गवळी रा. खाडगांव गट नंबर/ सर्वे नंबर 70/1/अ यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2255 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0186 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जयश्री नारायणराव गवळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AK2/CHARGE/HSG/2026-27 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.