Ferfar #25220 · खाडगांव
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/अ/1
- Talathi
- भागवत गणपती सोनवते
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026अर्जदार हाजराबी पापालाल शेख यांनी अर्ज देऊन फेर घेणे बाबत विनंती केली आहे.
1. खरेदी घेणार हाजराबी पापालाल शेख , (खाता क्रमांक :-28497) यांनी खरेदी देणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0065 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 2125 दि 28/08/1995 रोजी रक्कम रु 7500/- अन्वये खरेदी घेतले आहे.
2. खरेदी घेणार 1)ज्ञानेश्वर माधवराव देशपांडे 2) रजनी ज्ञानेश्वर देशपांडे यांनी खरेदी देणार सुजाता सुधाकर वाकडकर यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0065 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 1658 दि 08/06/1992 रोजी रक्कम रु 5500/- अन्वये खरेदी घेतले आहे.
3. खरेदी घेणार सुजाता सुधाकर वाकडकर यांनी खरेदी देणार ज्ञानोबा इराप्पा कोंबडे यांचे कडुन मौजे खाडगाव येथील जमीन स.नं 17/अ/1 मधील क्षेत्र 0.0065 चौ.मी हे क्षेत्र खरेदी खत क्र 6229 दि 24/11/1988 रोजी रक्कम रु 3000/- अन्वये खरेदी घेतले आहे.
परंतु ज्ञानोबा इराप्पा कोंबडे हे मयत झाले असुन आज रोजी 7/12 वर त्यांचे वारस लागले असता सबब लिंकींग खरेदीखताआधारे वैजनाथ ज्ञानोबा कोंबडे ,सुलोचना ज्ञानोबा कोंबडे - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक495) यांचा नावातील 0.0065 चौ.मी क्षेत्र कमी करुन हाजराबी पापालाल शेख यांचा नावे लावणेची नोंद सविनय सेवेत सादर.