सातबारा Watch

← खाडगांव

Ferfar #25223 · खाडगांव

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
74/6
Talathi
भागवत गणपती सोनवते
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- मयत रहेमतबी उमरदराज साहेब व बशीर उमरदराज साहेब यांचे वारस अन्‍वर बशिर पटेल ,छोटीबी बशिर पटेल ,युसुफ बशिर पटेल - - -रा. खाडगांव(खाता क्रमांक3312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6272 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तुकाराम दाजीबा कदम , (खाता क्रमांक :-28500)गट/सर्व्हे क्रमांक 74/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0151 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1085 दिनांक 20/11/1969 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदरील प्लॉट हा 1)नागनाथ बापुराव म्हेत्रे 2) तुकाराम दाजीबा कदम यांचा मध्ये समाईक 0.0252 चौ.मी खरेदी केला होता परंतु नागनाथ बापुराव म्हेत्रे यांनी ऑनलाईन 7/12 वर नोंद करुन त्यांचा हिस्स्से चा प्लॉट हा दस्त क्र 131 दि 17/01/2000 रोजी विक्री केला व फेर क्र 23210 ने सविता शिवाजी गोरे यांचे नाव 7/12 वर नोंद झाले असता उर्वरीत 0.0151 चौ.मी ची नोंद तुकाराम दाजीबा कदम यांचा नावे घेन्यात आली.