सातबारा Watch

← हरंगुळ (बु.)

Ferfar #19498 · हरंगुळ (बु.)

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
2026-10-08
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
तानाजी शेषेराव जाधव
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/09/2026 लिहुन देणार:- याकुब हैदरसाब शेख - - -रा. हरंगुळ (बु.)(खाता क्रमांक311333) यांचे गट/सर्व्हे क्रमांक163, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8994 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शंकरराव भानुदासराव पाठक , (खाता क्रमांक :-320920)गट/सर्व्हे क्रमांक 163 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2662 दिनांक 21/05/1987 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब खरेदी खत आधारे मुळ मालक याकुब हैदरसाब शेख यांचे वारस जिंदासाब याकुब शेख ,पुतिमबी उमराव शेख ,महेताबबी याकुब शेख यांच्‍या नावावरील क्षेत्र कमी करुन अर्जदार यांच्‍या नावे लावणेची नोंद सेवेत सविनय सादर