सातबारा Watch

← हरंगुळ (बु.)

Ferfar #19584 · हरंगुळ (बु.)

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
तानाजी शेषेराव जाधव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा एम आय डी सी ऐरीया लातुर लिहून घेणार : सचीन सिद्रामप्पा चौंडे , शिल्‍पा महेश मलंग यांनी सर्व्हे क्रमांक : 102 तपशिल : प्रमाणे शिल्पा महेश मलंग ,सचीन सिद्रामप्पा चौंडे यानी बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा लातूर तर्फे हिमांशु सिंह यांच्या कडुन रक्कम रुपये 78000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14887 दिनांक 05/08/2025 रोजी बैंक ऑफ महाराष्‍ट्र चा शिल्पा महेश मलंग यांच्या नावे र.रु.60000000/- कर्ज. - 17766 दिनांक 05/08/2025 रोजी बैंक ऑफ महाराष्‍ट्र चा सचीन सिद्रामप्पा चौंडे यांच्या नावे र.रु.60000000/- कर्ज. - 17766 प्रमाणे सचीन सिद्रामप्पा चौंडे यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लातूर यांच्या कडुन रक्कम रुपये 80000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17982 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. रिकन्‍व्‍हेन्‍स दस्‍त क्र 9230/2026 दिनांक 17/10/2026 अन्‍वेय नोंद घेण्‍यातआली