Ferfar #19619 · हरंगुळ (बु.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 102
- Talathi
- तानाजी शेषेराव जाधव
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बैंक ऑफ महाराष्ट्र, शाखा खांडगाव रिंग रोड लातुर
लिहुन देणार : सुर्यकांत श्रीमंतराव पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 102 यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5414 दिनांक 10/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0088 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यकांत श्रीमंतराव पाटील , व सुरेखा सुर्यकांत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AK100/Reg Mortg/2026 दिनांक 10/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.