Ferfar #24659 · पाखरसांगवी
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- सरोजिनी व्यंकटराव जोगदंड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँक लि. सोलापूर शाखा मार्केट यार्ड लातूर
गहाणखत लिहुन देणार : दत्ता रावसाहेब धुमाळ रा. पाखरसांगवी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9218-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 0.0069 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता रावसाहेब धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.