Ferfar #24668 · पाखरसांगवी
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 89
- Talathi
- सरोजिनी व्यंकटराव जोगदंड
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अंबाजोगाई पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक मर्या अंबाजोगाई शाखा लातूर
गहाणखत लिहुन देणार : चंदा पांडुरंग माने रा. पाखरसांगवी यांनी दुय्यम निबंधक मुरुड यांचेकडील दस्त क्रमांक 2596-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89 क्षेत्र 0.0149 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदा पांडुरंग माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.