Ferfar #24675 · पाखरसांगवी
लातुर, लातूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48
- Talathi
- सरोजिनी व्यंकटराव जोगदंड
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
अर्जदार - अनुराधा हिरालाल इंगळे यांनी अर्ज देऊन फेरफार घेणेसंबंधी विनंती केली आहे.
लिहुन घेणार :-अनुराधा हिरालाल इंगळे , (खाता क्रमांक :-1010704)गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- सुबोध देविदासराव गुरधाळे रा. पाखरसांगवी यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 191 दिनांक 12/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिंकींग - 1
लिहुन घेणार :-सुबोध देविदासराव गुरधाळे , गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- नवाजखॉ वाहेदखॉ पठाण रा. पाखरसांगवी यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4032 दिनांक 27/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 37000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिंकींग - 2
लिहुन घेणार :-नवाजखॉ वाहेदखॉ पठाण, गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- ज्ञानोबा सोपानराव झांबरे रा. पाखरसांगवी यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3649 दिनांक 09/07/2007 प्रमाणे रक्कम रुपये 37000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिंकींग - 3
लिहुन घेणार :-ज्ञानोबा सोपानराव झांबरे , गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278.81 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- रमेश व्यंकटराव मंचलू ,राजकुमार पांडूरंग ठाकूर रा. पाखरसांगवी यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278.81 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3190 दिनांक 03/08/1998 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिंकींग - 3
लिहुन घेणार :-रमेश व्यंकटराव मंचलू ,राजकुमार पांडूरंग ठाकूर , गट/सर्व्हे क्रमांक 48 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
लिहुन देणार:- हौसाबाई बच्चेसाहेब देशमुख रा. पाखरसांगवी यांचे गट/सर्व्हे क्रमांक48, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक लातूर 2 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3513 दिनांक 02/08/1985 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
* लिंकींग खरेदीखताआधारे खरेदी देणार मुळ मालक हौसाबाई बच्चेासाहेब देशमुख फेरफार क्र.338 ने मृत्युपत्रा आधारे आलेले वारस नानासाहेब आबासाहेब देशमुख यांच्या नावावरील क्षेत्र 0.018587 हे.आर.चौ.मी कमी करुन ते अनुराधा हिरालाल इंगळे यांचे नावे देण्यात येते ,सदर नोंद सेवेत सविनय सादर.