Ferfar #24706 · पाखरसांगवी
लातुर, लातूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 77
- Talathi
- सरोजिनी व्यंकटराव जोगदंड
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026अर्जदार - सिध्देश्वर गुरुनाथ बिराजदार रा.लातूर
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सिध्देश्वर गुरुनाथ बिराजदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सध्देश्वर गुरुनाथप्पा बिराजदार ऐवजी सिध्देश्वर गुरुनाथ बिराजदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तलाठी कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.42 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2677497 अन्वये सध्देश्वर गुरुनाथप्पा बिराजदार ऐवजी सिध्देश्वर गुरुनाथ बिराजदार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .