सातबारा Watch

← पाखरसांगवी

Ferfar #24717 · पाखरसांगवी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
सरोजिनी व्‍यंकटराव जोगदंड
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया मेन शाखा दयाराम रोड लातूर गहाणखत लिहुन देणार : गौरी महेद्र माने रा. पाखरसांगवी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9555-2026 दिनांक 31/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1895000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.3444 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरी महेद्र माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1895000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.