Ferfar #3461 · चांडेश्वर
लातुर, लातूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- Shital Dagdu Wangwade
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार श्रीमती मंगलबाई प्रकाश सुर्यवंशी रा.चांडेश्वर ता.जि. लातुर यांनी अर्ज, नावाबाबतचे पुरावे व 100 रुपयाचे स्टॅंपवर नावाबाबतचे शपथपत्र दिलेवरुन नोंद घेण्यात येते कि, अर्जदार मंगलबाई प्रकाश सुर्यवंशी, ईश्वर प्रकाश सुर्यवंशी, दत्ता प्रकाश सुर्यवंशी यांचे संयुक्त नावे मौजे चांडेश्वर येथील गट क्र 67 मध्ये क्षेत्र 0 हे 61 आर जमीन असुन सातबारा अभिलेखात त्यांचे नाव मंगलबाई ऊर्फ कोंडाबाई प्रकाश सुर्यवंशी असे झाले आहे. तरी अर्जदाराने दिलेले नावाबाबतचे पुरावे व शपथपत्राआधारे नावात दुरुस्ती करणेस मंजुरीस्तव सादर.