Ferfar #3332 · कव्हा
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 143
- Talathi
- SHRIKANT DILIPRAO UDATE
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बॅंक लि. पुणे शाखा चैनसुख रोड, लातूर
गहाणखत लिहुन देणार : मधुसुंदन अशोकराव पाटील रा. कव्हा यांनी दुय्यम निबंधक लातूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10850-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 115684000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143 क्षेत्र 4.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुसुंदन अशोकराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 115684000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार थोरमोटे-पाटील प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक गणेश अशोक पाटील (खाता क्रमांक :- 8339) ,
कर्ज घेणार थोरमोटे-पाटील प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक श्रीकृष्ण अनिरुद्ध शेळके (खाता क्रमांक :- 8339) ,