Ferfar #1969 · कासारखेडा
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- स्वप्नील शालीग्राम बेंबडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यशवंत नागरी सहकारी बँक लि.लातूर शाखा उषाकिरण कॉम्प्लेक्स बार्शी रोड ललातूर
गहाणखत लिहुन देणार : रघूनाथ दिलीप शिंदे रा. कासारखेडा यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9037-2026 दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234 क्षेत्र 1.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघूनाथ दिलीप शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.