सातबारा Watch

← चिकलठाणा

Ferfar #2117 · चिकलठाणा

लातुर, लातूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
मीना गोपीनाथराव गुंडरे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : विलास को.ऑ.बॅंक लि.लातुर लिहून घेणार : रघुनाथ दिलीप शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 125 तपशिल : दिनांक 07/06/2021 रोजी विलास को- आपरेटिव्ह बंक लातूर चा रघुनाथ दिलीप शिंदे यांच्या नावे र.रु.9500000/- कर्ज. - 1669 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.