सातबारा Watch

← भडी

Ferfar #1457 · भडी

लातुर, लातूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
मीना गोपीनाथराव गुंडरे
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : केनरा बँक शाखा औसा रोड लातूर गहाणखत लिहुन देणार : बालाजी धोंडीराम नरहरे रा. भडी यांनी दुय्यम निबंधक लातूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8982-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी धोंडीराम नरहरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.