Ferfar #4641 · सारोळा
लातुर, लातूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- तिडके पी बी
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया
गहाणखत लिहुन देणार : शंकर दासूराव शंके रा. सारोळा यांनी दुय्यम निबंधक औसा यांचेकडील दस्त क्रमांक 5897-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4530003.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 क्षेत्र 0.0111 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शंकर दासूराव शंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4530003.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.