सातबारा Watch

← दगडवाडी

Ferfar #780 · दगडवाडी

लातुर, लातूर · JSON

Type
नावात दुरुस्ती.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
100/1
Talathi
स्‍वप्‍नील शालीग्राम बेंबडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार:-नावात दुरुस्ती. अर्जदार गणपती हशान्ना बदीमे रा. दगडवाडी ता.जि. लातूर हे मौजे. दगडवाडी ता. लातूर येथील जमिन खातेदार असून त्यांची गट क्रमांक 100/1 मध्ये क्षेत्र 01 हे.61 आर जमीन असून त्यांचे सातबारावर गणपत हशाना बदीमे असे चुकीचे नाव झाले आहे, त्याची गणपती हशान्ना बदीमे अशी शंभर रुपये नोटरीकृत बॉंड क्र. 93AB 155386 दि. 26/10/2026 या शपथपत्रानुसार नावात दुरुस्ती करून त्याची सातबारावर नोंद घेउन मंजुरीस्तव सादर