Ferfar #2323 · सलगरा (बु.)
लातुर, लातूर · JSON
- Type
- नावात दुरुस्ती.
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- स्वप्नील शालीग्राम बेंबडे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार:-नावात दुरुस्ती.
अर्जदार महादेव राचप्पा स्वामी रा. सलगरा बु ता.जि. लातूर हे मौजे. सलगरा बु. ता. लातूर येथील संयुक्त जमिन खातेदार असून त्यांची गट क्रमांक 195 मध्ये क्षेत्र 01 हे. 06 आर जमीन असून त्यांचे सातबारावर माधव राचप्पा स्वामी असे चुकीचे नाव झाले आहे, त्याची महादेव राचप्पा स्वामी अशी शंभर रुपये नोटरीकृत बॉंड क्र. 59AB 797752 दि. 24/11/2025 या शपथपत्रानुसार नावात दुरुस्ती करून त्याची सातबारावर नोंद घेउन मंजुरीस्तव सादर