Ferfar #2326 · सलगरा (बु.)
लातुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार:-नावात दुरुस्ती.
अर्जदार डिगांबर गोपाळ हाळे रा. सलगरा बु. ता.जि. लातूर हे मौजे. सलगरा बु. ता. लातूर येथील जमिन खातेदार असून त्यांची गट क्रमांक 276 मध्ये क्षेत्र 00 हे. 91 आर आणि गट क्रमांक 364 मध्ये क्षेत्र 00 हे. 39 आर जमीन असून त्यांचे सातबारावर दिगांबर गोपाळ हाळे असे चुकीचे नाव झाले आहे, त्याची नावात डिगांबर गोपाळ हाळे अशी दुरुस्ती शंभर रुपये नोटरीकृत बॉंड क्र. 92AB 404104 दि. 01/10/2026 या शपथपत्रानुसार करून त्याची सातबारावर नोंद घेउन मंजुरीस्तव सादर