सातबारा Watch

← कन्हेरी

Ferfar #15393 · कन्हेरी

लातुर, लातूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
26/अ/1
Talathi
संतोष बळीराम पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- पंचाप्‍पा गंगाप्‍पा गुणगुणे रा. कन्हेरी(खाता क्रमांक200) यांचे गट/सर्व्हे क्रमांक26/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सतीश शिवाजीराव बावणे , (खाता क्रमांक :-19502)गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0263 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक लातूर 1 जिल्हा लातूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2709 दिनांक 25/08/2000 प्रमाणे रक्कम रुपये 495000 घेऊन प्‍लॉट नं. 7 हा श्रीधर कृष्‍णा कुरुप यांनी खरेदी दिला तसेच श्रीधर कृष्‍णा कुरुप यांनी तोच प्‍लॉट हा मधुकर लक्ष्‍मण कोकाटे यांचेकडुन दस्‍त.क्र. 792 ने दि. 13/02/1989 रोजी खरेदी केला होता तसेच मधुकर लक्ष्‍मण कोकाटे यांनी मनोहर एकनाथराव गोमारे यांचेकडुन दस्‍त.क्र. 229 ने दि. 16/01/1985 रोजी खरेदी केला होता तसेच मनोहर एकनाथराव गोमारे यांनी रामलिंग पंचाप्‍पा गुणगुणे यांचेकडुन दस्‍त.क्र. 1214 ने दि. 22/05/1979 रोजी खरेदी केला होता तसेच रामलिंग पंचाप्‍पा गुणगुणे यांना वडील पंचाप्‍पा गंगाप्‍पा गुणगुणे यांचेकउुन हिस्‍से वाटणीअधारे दिवाणी दावा क्र. 529/1976 दि. 22/12/1976 अन्‍वये मिळाला होता तरी सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.