Ferfar #15412 · कन्हेरी
लातुर, लातूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/2
- Talathi
- संतोष बळीराम पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : दि लातूर अर्बन को ऑप बँक ली लातूर, उद्योग भवन बिल्डिंग शिवाजी नगर लातूर
लिहुन देणार : फेरोज सालार पटेल रा. कन्हेरी यांनी दिनांक 28/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 7901724.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/2 बोजा दाखल करणेबाबत श्री फेरोज सालार पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १६७/2026 दिनांक 28/02/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7901724.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.