Ferfar #2820 · भोकरंबा
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : बालाजी वसंतराव मुस्कावाड
यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : सुकेशनी बालाजी मुस्कावाड यांनी युनियन बँक शाखा सुभाष रोड लातूर कडुन र.रु 1343000/- रुपये कृषी कर्ज घेतले. - 2487
सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : सुकेशनी बालाजी मुस्कावाड यांनी युनियन बँक शाखा सुभाष रोड लातूर कडुन र.रु 1343000/- रुपये कृषी कर्ज घेतले. - 2487
सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : दिनांक 05/08/2023 रोजी युनियन बँक चा बालाजी वसंतराव मुस्कावाड यांच्या नावे र.रु.1900000/- कर्ज. - 2488
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.