Ferfar #2487 · मोटेगाव
रेणापुर, लातूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : आर.सी.एस. नं.19/२०२६
आदेश दिनांक : 19/08/2026
कोर्ट डिक्री अर्जदार ः- बालासाहेब तुळशीराम सोमवंशी रा मोटेगाव ता रेणापूर यांनी अर्जासोबत दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ट स्तर रेणापूर यांचे न्यायलय आर सी एस न 19/2026 दिनांक् 19/08/2026 चे पत्रक सादर केले वरुन नोंद घेण्यात येते कि बाजुस दर्शविलेली जमिन मालक प्रतीवादी बळीराम तुळशीराम सोमवंशी , बालासाहेब तुळशीराम सोमवंशी ,सिंधु बन्सी जाधव व वादी शिवाजी तुळशीराम सोमवंशी यांची जमिनीवर संबधीत मे कोर्टीत दावा दाखल करुन त्याच्यात तडजोड होवुन खालील प्रमाणे तडजोड करुन घेतली आहे.
शिवाजी तुळशीराम सोमवंशी
गट नं. 323 क्षेत्र 1.60 हे.आर
बालासाहेब तुळशीराम सोमवंशी
गट नं. 307 क्षेत्र 1.60 हे.आर
तसेच प्रतिवादी बळीराम तुळशीराम सोमवंशी ,सिंधु बन्सी जाधव यांनी हक्कसोड सोडुन देत वरील प्रमाणे तडजोडनुसार वादी व प्रतिवादी यांच्या नावे सुचित नोंद मंजुरीस्तव सादर.